📘 लेखक : मुहम्मद फारूक खान
📄 Description :
एकेश्वरत्व, परलोकत्व व पैगंबरत्व या इस्लामच्या तीन मौलिक धारणा आहेत. यापैकी पैगंबरत्वावर सविस्तर विवेचन करणारे पुस्तक अद्याप उपलब्ध नव्हते. अल्लाहने या भूतलावर मनुष्याच्या भौतिक गरजांच्या पूर्ततेची संपूर्ण व्यवस्था केली, तसेच मनुष्याच्या मार्गदर्शनासाठी सतत वेळोवेळी व निरनिराळया ठिकाणी पैगंबर पाठविले. त्या सर्वांनी ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत करावे आणि मनुष्याने या जगात व परलोकात सफलता व मुक्ती प्राप्त करावी आणि स्वत:ला विनाशापासून सुरक्षित ठेवावे यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आज अंतिम पैगंबर मुहम्मद (स.) यांचे आदर्श मार्गदर्शन व शिकवण त्यांच्या पवित्र जीवनाच्या रूपाने जगापुढे उपलब्ध आहे. हे या पुस्तकेत सांगितले आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 217 पृष्ठे : 136 मूल्य : रु. 50 आवृत्ती : 1 (2014) विषय : प्रेषित मुहम्मद (स.) यांचे चरित्र
पैगंबरत्व
संबंधित पोस्ट


0 Comments