📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा शत्रूंशी व्यवहार करूणामय, दया, प्रेम, ममत्व व सहानुभूतीपूर्ण होता. पैगंबर (स.) यांना अल्लाहने समस्त मानवजातीसाठी दया आणि कृपा बनवून पाठविले आहे. म्हणूनच त्यांनी शत्रूंबरोबरसुद्धा न्यायपूर्ण व सदाचारी व्यवहाराची शिकवण दिली. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या कोणत्याही शत्रूशी वैयिक्तक बदला घेतला नाही आणि कोणत्याही प्रकारे सूड उगविला नाही यास इतिहास साक्ष आहे. हे वर्णन पुस्तिकेत आले आहे.




0 Comments