📘 लेखक : प्रा. मिर्जा रफीउद्दीन अहमद
📄 Description :
या पुस्तिकेत पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारा जी क्रांती अल्पकाळात घडली तिचे उदाहरण या जगात सापडणे अशक्य आहे, हे नमूद केले आहे.
पुस्तिकेत पुढे वर्णन आहे. इस्लाम धर्माचा उद्देश जगातून अन्याय, अत्याचार, शोषण व उत्पीडन समूळ नष्ट करून न्यायाची स्थापना करणे आहे. इस्लामी आंदोलनाने केवळ मानसिकताच बदलली नाही तर समाजाच्या आर्थिक नैतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक व्यवस्थेत पूर्णत: क्रांती घडली.
पैगंबर मुहम्मद (स.) एक महान समाजसुधारक
संबंधित पोस्ट


0 Comments