📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
पैगंबर मुहम्मद (स.) यांची वेगवेगळया विषयावर चाळीस आदर्श वचनं बुखारी, तिर्मिजी, इब्ने माजा, अहमद व दाऊद नामक हदीससंहितेतून घेण्यात आली आहेत.
या वचनांवरून सामाजिक नैतिकता इस्लामला अभिप्रेत आहे, हे कळते तसेच पैगंबर मुहम्मद (स.) हे समाजजीवन सुधारक धार्मिक नेते होते, हेसुद्धा कळते. या वेचक रत्नांपासून ईमानधारक स्वत:साठी व समाज नवनिर्माणासाठी उपयोग करतील.




0 Comments