📘 लेखक: सय्यद हामिद अली
📄 वर्णन:
या पुस्तकात बहुपत्नित्व या विषयाचा सखोल आणि सर्वांगिण आढावा घेण्यात आला आहे. इस्लामच्या दृष्टिकोन स्पष्ट करण्यापूर्वी या प्रथेविरुद्धच्या विरोधाची ऐतिहासिक व सामाजिक पार्श्वभूमी मांडली आहे. बहुपत्नित्वाची निकड, त्यामागील कारणे, पशू आणि मानवी स्वभावातील भेद तसेच संबंधित मानवी समस्यांची चर्चा यामध्ये करण्यात आली आहे. संशोधकांसाठी हा विषय समजून घेण्यासाठी हा एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ ठरतो.





0 Comments