📘 लेखक: मधुर संदेश संगम
📄 वर्णन:
ही पुस्तिका स्मरण करून देते की हे जग मनुष्याकरिता एक परीक्षास्थळ आहे—नश्वर आणि अस्थायी. तर परलोक हे शाश्वत आणि स्थायी आहे, जिथे प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ मिळणार आहे. इस्लाम हा मनुष्याचा नैसर्गिक व स्वाभाविक जीवनधर्म आहे आणि तोच एकमेव मार्ग आहे जो अल्लाहला प्रसन्न करतो. इस्लामचा अवलंब केल्याने मनुष्य आपल्या सर्व समस्यांचे निराकरण करून प्रतिष्ठा आणि सन्मानाने जीवन जगू शकतो.





0 Comments