📘 लेखक: मौलाना सदरूद्दीन इस्लाहीमुस्लिम पर्सनल लॉ'ची आवश्यकता आणि आशय स्पष्ट करताना चांगल्या कायद्याची मौलिक वैशिष्ट्ये सांगितली गेली आणि मुस्लिम पर्सनल लॉ कोणत्या प्रकारचा कायदा आहे, हे स्पष्ट केले आहे. मुस्लिम पर्सनल लॉ’शी संबंधित प्रमाणित तथ्ये कुरआन व सुन्नत, अल्लाहचे आदेश, इस्लामी मौलिक मूल्ये, ईमान स्पष्ट करण्यात आले. यास मुस्लिम पर्सनल लॉ संबोधन चुकीचे आहे. व्यिक्तगत कायदा हा इस्लामचा अविभाज्य भाग आहे, सामुदायिक व्यिक्तमत्त्वाचा व समाजाच्या आत्म्याचा रक्षक आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ धार्मिक आणि सामुदायिक दृष्टिकोनातून
संबंधित पोस्ट



0 Comments