📘 लेखक: प्राचार्य यूसुफ अलकरजावी
📄 वर्णन:
या पुस्तकातील प्रत्येक लेख हा परिपूर्ण विषय आहे. यात इस्लामी व्यवस्थेच्या स्थापनेसाठी कोणती पावले उचलणे आवश्यक आहेत? हे उदि्दष्ट पूर्ण करण्याच्या मार्गातील कोणत्या मार्गदर्शक खुणा आहेत?
इस्लामी जीवनव्यवस्था जेव्हा एका सुंदर प्रतिमेत साचेबद्ध होते तेव्हा तिचे मनमोहक व आत्म्यास आकर्षित करणारे स्वरूप कसे असते? यावर चर्चा आली आहे.





0 Comments