📘 लेखक: सय्यद जलालुद्दीन उमरी
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लाम आणि मुस्लिमांविषयी समाजात पसरलेल्या गैरसमजुतींचा ऊहापोह करून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. इस्लामी परिभाषा व संज्ञांचे अज्ञान हे गैरसमज निर्माण होण्याचे मुख्य कारण असल्याचे लेखक स्पष्ट करतात. काही मुस्लिमविरोधी संघटना या अज्ञानाचा फायदा घेऊन चुकीचा प्रचार करतात, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि देशवासीयांची समज वाढविण्यासाठी हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे.





0 Comments