📘 लेखक: अबूजर कमालुद्दीन
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लामचा खरा संदेश आणि त्याचे स्वरूप स्पष्टपणे मांडले आहे. देशबांधवांच्या मनातील गैरसमज दूर करून, इस्लाम हा संपूर्ण सृष्टीचा आणि समस्त मानवजातीचा धर्म असल्याचे अधोरेखित केले आहे. इस्लाम शांती, सुरक्षा आणि स्वातंत्र्याचा धर्म असल्याचे यात स्पष्ट केले आहे. भारताच्या एकात्मता आणि सुरक्षिततेसाठी इस्लामच एकमेव उपाय आहे, हा विचार पुस्तकातून मांडण्यात आला आहे.





0 Comments