📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत इस्लाम म्हणजे सर्वंकष न्याय हे सत्य स्पष्ट केले आहे. 1962 साली हजयात्रेकरूंच्या संमेलनात वाचलेल्या या भाषणात न्याय हेच इस्लामचे उद्दिष्ट असल्याचे सांगून इस्लामी न्यायप्रणालीचे सविस्तर वर्णन आले आहे. मानवी स्वभावातील कमकुवतपणामुळे निर्माण झालेल्या भांडवलशाही, धर्मनिरपेक्ष लोकशाही, सामाजिक न्याय आणि साम्यवाद यांसारख्या विचारप्रणाल्यांच्या त्रुटींचा आढावा घेण्यात आला आहे.





0 Comments