📘 लेखक : सय्यद कुत्ब शहीद
📄 Description
विश्वमानव व समाजाने अध्यात्माला भौतिकतेपासून अशा प्रकारे विलग केले आहे की भौतिक जीवन मानवतेच्या केंद्रस्थानी झाले आहे. परिणामी मानवी मूल्यांची पायमल्ली सर्रास होत आहे. लेखकाने या पुस्तकात सविस्तरपणे मानवी जीवनाच्या या महत्त्वपूर्ण समस्येवर ज्ञानवर्धक चर्चा केली आहे. जगात उपलब्ध असंतोष, कलह व क्लेशाचे निवारण करण्यासाठी सैद्धान्तिक व प्राकृतिक प्रकाश टाकला आहे. लेखकाने दृढ विश्वास प्रकट केला आहे की भविष्य इस्लामची प्रतीक्षा करीत आहे आणि इस्लामच भविष्यात मानवाचा मुिक्तदाता व उद्धारक सिद्ध होणार आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 238 पृष्ठे : 72 मूल्य : रु. 30 आवृत्ती : 1 (2014) विषय : इस्लामचा परिचय
इस्लाम भविष्याची आशा
संबंधित पोस्ट



0 Comments