Home A दहशतवाद A इस्लाम आणि दहशतवाद

इस्लाम आणि दहशतवाद

📘 लेखक: डॉ. अब्दुल मुगनी

📄 वर्णन:
आजच्या आधुनिक जगात दहशतवाद नित्याचे झाला आहे. डार्विनच्या उत्क्रांतिवादाच्या मताने शोधून काढलेल्या मनुष्यातील पशू फ्राईडच्या गुंतागुंतीच्या कल्पनेतून आणि मार्क्सच्या तार्किक युक्तिवादात गुरफटून आपल्या शारीरिक, मानसिक व आर्थिक लहरींचे व वेडाचे दहशतवादी प्रदर्शन करण्यासाठी बाहेर पडला आहे. लेखकाने सुंदर व सोप्या पद्धतीने या जटील समस्येचा उलगडा या पुस्तिकेत केला आहे. कुरआन व हदीसचा उल्लेख करून दहशत हत्येपेक्षासुद्धा जास्त वाईट आहे; हे पटवून सांगितले आहे.

संबंधित पोस्ट
November 2025 Jamadi'al Ula 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 6
28 7
29 8
30 9
31 10
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 30
21 Jamadi'al Thani 1
22 2
23 3
24 4
25 5
26 6
27 7
28 8
29 9
30 10

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *