📘 लेखक: मुहम्मद मजहरूद्दीन सिद्दीकी
📄 वर्णन:
समाजातील प्रत्येक स्त्री व पुरुषाच्या विकासातील सर्वांत मोठा अडसर कृत्रिम विषमता आहे आणि ती समाज विकासात विषाचे काम करते. सत्याचा प्रसार आणि असत्याला प्रतिबंध घालणे या महान कार्यात पुरुषाबरोबर स्त्रीलासुद्धा इस्लाम समान दर्जात्मक कार्य करण्याची शिकवण देतो. समाज नव-निर्माण कार्यात पुरुषाबरोबर स्त्रिया कार्यरत आहेत. इस्लामने स्त्रियांना चार भींतीच्या आत कोंडून ठेवले नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत, याविषयीची चर्चा या पुस्तकात आली आहे.





0 Comments