📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
या पुस्तकात लेखकाने इस्लामविषयी प्रेरणादायी लेखांचा संग्रह सादर केला आहे. वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेले हे लेख एकमेकांशी जोडलेले आहेत आणि मानवी जीवनातील मूलभूत प्रश्नांना इस्लामच्या दृष्टिकोनातून उत्तर देतात. धर्म म्हणजे मानवी समस्यांचे समाधान आणि इस्लाम हा नवीन नसून सत्यधर्माचे पूर्ण व अंतिम रूप आहे, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.





0 Comments