📘 लेखिका: डॉ. जमीला अली जाफरी
📄 वर्णन:
या पुस्तकात इस्लाम धर्म व तत्त्वज्ञानाची वास्तववादी ओळख दिली आहे. अज्ञान व अल्पज्ञान या दोन्हींचे धोके स्पष्ट करून, धर्म हा आत्मशांतीचा मार्ग आहे पण त्यासंबंधीच्या विकृती समाजासाठी हानिकारक ठरतात हे अधोरेखित केले आहे. इस्लामची रूपरेषा, सिद्धांत, तसेच राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातील इस्लामचा मौलिक दृष्टिकोन यांचे सविस्तर विवेचन येथे आढळते.





0 Comments