📘 लेखक : वहिदुद्दीन खान
📄 Description :
जगाची निर्मिती ईश्वरानेच केली असून तोच या जगाचा खरा स्वामी व प्रभू आहे. ईश्वराने एका विशेष योजनेनुसार आपणा सर्वांना निर्माण केले आहे. या योजनेची तंतोतंत माहिती तो आपल्या विशेष व निवडक मानवांद्वारे आपणास देतो. हे सत्य या पुस्तिकेत विशद करताना लेखकाने ईश्वराचे अस्तित्व, ईश्वराचा आपला संबंध, ज्ञानप्राप्ती, दिव्यप्रकटनाचे स्वरुप स्पष्ट करताना इस्लामचा अल्प परिचय दिला आहे. इस्लामचे बहुमोल अनुग्रह असून त्यास स्वीकारण्यात मानवकल्याण दडलेले आहे.
इस्लामचा परिचय
संबंधित पोस्ट



0 Comments