📘 लेखक : डॉ. सय्यद शाहिद अली
📄 Description
या पुस्तकाचा मुख्य उद्देश्य हे दाखविणे आहे की इस्लाम, कुरआन आणि हदीसच्या शिकवणी काही अनोख्या व चमत्कारिक नाहीत. मनुष्य शतकानुशतके ज्याच्यापासून परिचित आहे त्या याच गोष्टी आहेत.
फरक केवळ इतका आहे की मानवी अनुभव म्हणींच्या स्वरुपात विभिन्न क्षेत्रांत पसरलेला आहे. आणि ईशसंदेश कुरआन आणि हदीसच्या स्वरुपात एका जागी एकत्रित आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 239 पृष्ठे : 16 मूल्य : रु. 10 आवृत्ती : 1 (2013) विषय : इस्लामचा परिचय





0 Comments