📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तकात मानवी संस्कृतीतील दोन महत्त्वपूर्ण व जटिल प्रश्नांचा ऊहापोह करण्यात आला आहे — सामूहिक जीवनात पुरुष व स्त्रियांचा संबंध आणि व्यक्ती व समाजातील नाते. इस्लामी जीवनव्यवस्थेतील संतुलन स्पष्ट करून स्त्रीचा वास्तविक उद्धार कोणत्या मार्गात आहे, हे कुरआन व सुन्नेच्या आधारे मांडले आहे. ज्यांना या विषयातील तथ्यांचा शोध घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक पुरावे व सखोल विवेचनासह उपयुक्त ठरते.





0 Comments