Home A कुरआनवर आधारित A कुरआन आकलनाची मूलतत्त्वे

कुरआन आकलनाची मूलतत्त्वे

📘 लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

📄 वर्णन:
कुरआन अध्ययनकर्त्यासाठी ही पुस्तिका मार्गदर्शकाच्या स्वरूपात आहे. कुरआन हा ईशग्रंथ असल्याने तो इतर ग्रंथांसारखा मुळीच नाही. कुरआनची वर्णनशैली, त्याचे स्वरूप, कुरआनची वास्तवता व त्याचा मध्यवर्ती विषय याबाबतची चर्चा आहे. कुरआन अवतरणस्थितीला जाणून घेण्यासाठी तीन प्रकारचे अवतरणटप्पे विचारात घेणे आवश्यक आहे. कुरआनच्या या वैशिष्ट्यपूर्ण शैलीची सार्थकता स्पष्ट करताना त्याचे संकलन तसेच क्रमबद्धता व पुनरावृत्तीचे औचित्यवर्णन आले आहे. कुरआन वैश्विक व सार्वकालिक ईशग्रंथ आहे आणि कुरआन-आत्म्याशी पूर्णत: परिचित होण्यासाठी हे आवश्यक आहे.

संबंधित पोस्ट
July 2025 Muharram 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
30 5
1 6
2 7
3 8
4 9
5 10
6 11
7 12
8 13
9 14
10 15
11 16
12 17
13 18
14 19
15 20
16 21
17 22
18 23
19 24
20 25
21 26
22 27
23 28
24 29
25 30
26 Safar 1
27 2
28 3
29 4
30 5
31 6
1 7
2 8
3 9

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *