📘 लेखक : नसीम गाजी फलाही
📄 Description
ही पत्ररुप पुस्तिका आहे. जवळपास दहा वर्षापूर्वी एका पुत्राने इस्लाम स्वीकारल्यानंतर आपल्या मातेशी केलेला हा हृदयस्पर्शी पत्रव्यवहार आहे. इतरांना यापासून प्रेरणा मिळावी म्हणून हा व्यिक्तगत पत्रव्यवहार प्रकाशित करण्यात येत आहे. मार्गभ्रष्ट आत्म्यांनी सत्यधर्माच्या सत्यप्रकाशाने उजळून निघावे आणि जीवनाप्रती गंभीर निर्णय घेण्यास त्यांना शहिमत प्राप्त व्हावी याच उद्देशाने हे पत्र प्रकाशित करण्यात येत आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 246 पृष्ठे : 12 मूल्य : रु. 10 आवृत्ती : 1 (2014) विषय : इस्लामचा परिचय
प्रिय मातेस इस्लामी संदेश
संबंधित पोस्ट



0 Comments