📘 लेखक: सुलतान अहमद इस्लाही
📄 वर्णन:
आज जगामध्ये मानवाधिकार आणि बालकल्याणाचा उदोउदो करणारे बरेच जण आहेत परंतु इस्लामशासित काळात बालकांचा जो विकास झाला, त्याचे उदाहरण इतिहासात कोठेच सापडत नाही. याची चर्चा या पुस्तकात आली आहे. आपल्या भारत देशात सध्या अन्याय व शोषणाची विविध रूपे पाहवयास मिळतात. त्याचे एक रूप `बालमजुरी’ आहे. बालमजुरीच्या या तीऋा वणव्यात आपल्या देशातील असंख्य बालकांना बळी पडावे लागत आहे. परिणामी ही फुले उमलण्यापूर्वीच कोमेजतात.





0 Comments