– डॉ. एम. ए. श्रीवास्तव
जीवनाच्या सुगम, सार्थक व यशस्वी यात्रेसाठी अल्लाहचे अंतिम पैगंबर (स.) यांच्या शिकवणींना आत्मसात करून जीवन यापन केल्यास परलोकातील जीवनसुद्धा सफल होऊ शकते. आता हे उघड सत्य आहे की भारतीय धर्मग्रंथात ज्या अंतिम प्रेषिताच्या आगमनाची भविष्यवाणी आली आहे ती पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या बाबतीतच आहे.
याच सत्यतेला जाहीर करण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे याचा उद्देश सत्याला समजणे आणि समजाविणे आहे.
आयएमपीटी अ.क्र. 105 -पृष्ठे – 32 मूल्य – 18 आवृत्ती – 11 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/mfz0sweoxnsrq8l2xsjio3rp39dvwo46
0 Comments