– प्रा. उमर हयात खान गौरी
विवाहप्रसंगी वधूला वरगृही पाठविताना तिला तिच्या माता-पित्यांनी काही घरगुती संसारोपयोगी साहित्य भेट म्हणून देण्याची प्रथा भारतातील मुस्लिम समाजात रूढ आहे. ही प्रथा आज कुप्रथा बनली आहे.
पुस्तकात दक्षिण भारतीय मुस्लिमांची हुंड्याची प्रथा तर भयानक आहे. वधुपक्षाकडून वरपक्षाला एक भली मोठी रक्कम आगाऊ दिली जाते आणि ही मागणी वरपक्षाची असते. आज ह्या कुप्रथेमुळे अनेक मुलींचे लग्नाचे वय निघून गेले आहेत. याचे दु:खदायक वर्णन आहे.
आयएमपीटी अ.क्र. 177 -पृष्ठे – 64 मूल्य – 30 आवृत्ती – 2 (2013)
0 Comments