📘 लेखक : राजेंद्र नारायण लाल
📄 Description
राजेंद्र नारायण लाल यांचे लोकप्रिय पुस्तक इस्लाम : एक स्वयंसिद्ध ईश्वरीय जीवनव्यवस्था' यातील एक महत्त्वपूर्ण लेख इस्लाम’ला या पुस्तिकेत प्रस्तुत करण्यात आले आहे. लेखक महोदयांनी तुलनात्मक विश्लेषण व चिंतन केल्यानंतर या निष्कर्षाप्रत आले की इस्लाम मानवी समस्या सोडविण्याचा आधारभूत व एकमेव पर्याय आहे.
वाचकाने जर नि:पक्षपातीपणे व स्वच्छ मनाने इस्लाम समजून घेण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच या निर्णयाप्रत पोहोचेल की इस्लाम एक स्वयंसिद्ध वास्तविकता आहे.
आयएमपीटी अ.क्र.: 243 पृष्ठे : 16 मूल्य : रु. 10 आवृत्ती : 2 (2020) विषय : इस्लामचा परिचय
इस्लामचे वैशिष्ट्य
संबंधित पोस्ट



0 Comments