📘 लेखक : डॉ. फरहत हुसैन
📄 Description :
इस्लाम हा मुस्लिमांचा धर्म आहे, इस्लामचे संस्थापक पैगंबर मुहम्मद (स.) आहेत, कुरआन मुस्लिमांचा धर्मग्रंथ आहे आणि पैगंबर मुहम्मद (स.) कुरआनचे लेखक आहेत. इ.इ. या चुकीच्या वास्तविकतांना दूर करण्याचा प्रयत्न या पुस्तिकेत प्रभावीपणे करण्यात आला आहे. याचबरोबर एकेश्वरत्व, पैगंबरत्व आणि परलोकत्वाला साध्या सरळ भाषेत विशद केले आहे, तसेच इस्लामच्या जीवनव्यवस्थेविषयी चर्चा करण्यात आली आहे.
सर्वोच्च शिकवणींचा जागतिक धर्म इस्लाम
संबंधित पोस्ट



0 Comments