📘 लेखक: अबू सलीम मुहम्मद अब्दुल हईर्
📄 वर्णन:
या पुस्तिकेत यशाचा खरा व एकमेव मार्ग सांगितला गेला आहे. पूर्वग्रहदूषित मन कोणतेही सत्य आत्मसात करू शकत नाही. प्रत्येक काळात अल्लाहकडून प्रत्येक देशात त्याच्या प्रेषितांच्या माध्यमाने जो धर्म आला तो मुळात इस्लाम धर्म होता. परंतु कालपरत्वे लोकांनी मूळ धर्मात फेरबदल केला आणि बरेच कृत्रिम धर्म तयार झाले.
मात्र धर्म हा मूळ स्वरूपात एकच आहे आणि तो म्हणजे इस्लाम म्हणूनच इस्लामच्या मूलभूत शिकवणी मनुष्यच्या अंत:करणाची साद होय, याविषयी यात विवेचन आहे.





0 Comments