📘 लेखक: स्वामी लक्ष्मी शंकराचार्य
📄 वर्णन:
स्वामी लक्ष्मी शंकराचार्य यांनी भौतिकता त्यागून अध्यात्माशी जीवनगाठ बांधली. ज्यांना इस्लामविषयी योग्य माहिती प्राप्त झालेली नाही, त्यांना इस्लामचे खरे स्वरूप माहीत व्हावे यासाठी हा ग्रंथ उपयुक्त सिद्ध होत आहे. वर्तमानकाळात इस्लामविषयी होत असलेल्या दुष्प्रचाराने प्रभावित होऊन स्वामीजींनी इस्लामिक आतंकवाद का इतिहास' (हिंदी) हे पुस्तक लिहिले. याचे इंग्रजी भाषांतरसुद्धा प्रकाशित झाले परंतु नंतर त्यांना सत्य उमजल्याने त्यांनी आपल्या पुस्तकावर खेद व्यक्त करून इस्लाम आतंक की आदर्श’ (हिंदी) हा ग्रंथ लिहिला. त्याचा मराठी अनुवाद हा ग्रंथ आहे.




0 Comments