📘 लेखक: डॉ. मुहम्मद उमर छाप्रा
📄 वर्णन:
या पुस्तकात व्याजमुक्त अर्थव्यवस्था ही फक्त मुस्लिमांसाठीच नव्हे तर पूर्ण मानवजातीसाठी हितकारक आहे, हे सांगितले आहे आणि त्यासाठी इस्लामी अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा लागेल. यात हे व्याज इस्लाममध्ये निषिद्ध आहे का? यावर चर्चा आहे. त्याचप्रमाणे व्याज निषिद्ध असण्याच्या मूळ कारणावर खुलासा आला आहे. तसेच व्याजमुक्त बँकिंग व्यवस्थेचे काही मूलभूत नियम सांगितले गेले आहेत आणि वेळोवेळी निर्माण होणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे.





0 Comments