लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत त्या शोधनिबंधाचा समावेश केला आहे जो लेखकांनी 14 एप्रिल 1976 साली लंडनमध्ये जगभरातील विद्वानांसमोर सादर केला होता.
इस्लामी क्रांती केवळ कुण्या एखाद्या विचारवंताचा काल्पनिक स्वर्ग नसून पैगंबर मुहम्मद (स.) यांनी वास्तव स्वरूपात प्रस्थापित करून दाखविला आहे. हे मानवी इतिहासातील एक वास्तव आहे आणि आज चौदाशे वर्षे संपूनही त्याचे प्रभाव मुस्लिम समाजात स्पष्टपणे दिसतात.





0 Comments