📘 लेखक: सुलतान अहमद इस्लाहीह
📄 वर्णन:
स्वातंत्र्य व समानतेसाठी पुढारलेल्या भारतात वेठबिगारी ही गंभीर समस्या आहे. या पुस्तिकेत भारतातील वेठबिगारी, वाईटपणा, इस्लामी उपाय, इस्लामी तत्त्वे ज्याद्वारे वेठबिगारी नष्ट होऊ शकते, आणि मजुरांसंबंधी इस्लामची शिकवण यावर सविस्तर चर्चा केली आहे.





0 Comments