📘 लेखक: मुहम्मद फारूक खान
📄 वर्णन:
ही पुस्तिका इस्लामच्या वास्तव स्वरूपाचे देशवासीयांसमोर सुलभ आणि स्पष्ट मांडणी करते. भारतीय धर्मग्रंथांतील पैगंबर मुहम्मद (स.) संदर्भ, अल्लाहविषयी उपनिषदांचे भविष्यवाणी, महात्मा बुद्धाचे भविष्यकथन, तसेच मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली इस्लाम व पैगंबर (स.) यांच्याबाबतची पुस्तके व पवित्र कुरआनावर केलेला अभ्यास या सर्व विषयांचा समावेश आहे.





0 Comments