📘 लेखक: सय्यद अबुल आला मौदूदी
📄 वर्णन:
या पुस्तिकेत इस्लाममधील कुर्बानीची संकल्पना, तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि धार्मिक महत्त्व यांचे विवेचन केले आहे. चार हजार वर्षांपूर्वी इब्राहीम (अ.) यांनी मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवादाविरोधात दिलेल्या घोषणेचा आणि अल्लाहसाठी दिलेल्या बलिदानाचा उल्लेख यात आहे. त्या काळातील अंधश्रद्धा, सामाजिक परिस्थिती आणि इब्राहीम (अ.) यांचे श्रद्धापूर्ण जीवन हे कुर्बानीचे मूळ प्रेरणास्थान म्हणून स्पष्ट करण्यात आले आहे.





0 Comments