📘 लेखक: डॉ. सय्यद अब्दुल बारी
📄 वर्णन:
दहशतवादाची सर्वमान्य व्याख्या निश्चित नसतानाही, जगभर या शब्दाचा मोठ्या प्रमाणात गवगवा आहे. या पुस्तकात जिहाद आणि दहशतवाद या दोन पूर्णपणे भिन्न संकल्पनांची सखोल तुलना केली आहे. जिहाद हा मानवी जीवनाचा सन्मान राखणारा, शांती आणि सुरक्षिततेची हमी देणारा, अत्याचाराचा नाश करणारा आणि सत्याचे समर्थन व संरक्षण करणारा प्रयत्न आहे. याउलट, दहशतवाद हा द्वेष, प्रतिशोध, दंगा, उपद्रव, अनाचार आणि निरपराधांची हत्या यासाठीचा हिंसक प्रकार आहे.





0 Comments