📘 लेखक: मौलाना वहिदुद्दीन खान
📄 वर्णन:
या पुस्तिकेत समान नागरी कायदा देशासाठी का गैरलागू आहे, याचे सखोल विवेचन केले आहे. समान नागरी कायद्याची कल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात आहे, परंतु स्वातंत्र्यानंतर भारतीय राज्यघटनेत मार्गदर्शक तत्त्वांखाली 44 वे कलम म्हणून ती समाविष्ट करण्यात आली. या कलमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, राज्यघटनेतील स्थान आणि त्याचे परिणाम यांचा सविस्तर खुलासा लेखकाने केला आहे. पुस्तकात मुस्लिम वैयक्तिक कायद्याचे महत्त्व व त्यावरील संभाव्य परिणाम यावरही चर्चा आहे.





0 Comments