📘 लेखक: मौलाना अबुल्लैस इस्लाही नदवी
📄 वर्णन:
`दारूबंदी यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका’ या विषयावरील एका चर्चासत्रात मौलाना अबुललैस इस्लाही (रह.) यांनी वाचलेला हा निबंध आहे. प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे. समाजात व देशात दारूबंदी मोहीम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वांत मोठे साधन ईशभक्ती, ईशपरायणता व केलेल्या कर्मांचा परलोक जीवनात मृत्युपश्चात द्यावा लागणारा हिशेब म्हणजेच उत्तरदायित्वाची प्रखर जाणीव आणि परलोक जीवनाच्या यशाची उत्कट अभिलाषा हेच आहे. याविषयी सविस्तर चर्चा आहे.





0 Comments