Home A प्रेषित A दांपत्यिक अधिकार

दांपत्यिक अधिकार

✍️ लेखक: मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी

🔁 भाषांतर: शेख अब्दुल हमीद

📄 वर्णन: या विषयावरील उर्दूतून मौ. सय्यद अबुल आला मौदूदी (र.) यांनी लिहिलेल्या ग्रंथाचा मराठी अनुवाद शेख अब्दुल हमीद यांनी सरळ सोप्या भाषेत केला आहे. इस्लामी दांपत्तिक कायद्याचा उद्देश, निकाह व तलाकसंबंधी प्रश्न, तसेच घटस्फोट, संबंधविच्छेद आणि विभक्ती करणाऱ्या युरोपियन कायद्यांच्या गोषवाऱ्यासहित या ग्रंथात विवेचन आले आहे. आजच्या कौटुंबिक व्यवस्थेच्या अस्ताव्यस्त व मोडकळीस आलेल्या स्थितीत या ग्रंथाची उपयुक्तता ठळकपणे जाणवते. या ग्रंथात पतिपत्नींचे अधिकार व कर्तव्य, पतिपत्नीतील न्यायपूर्ण व प्रेमळ संबंध, शरियत या विषयांची मूलभूत तत्त्वे सांगितली गेली आहेत.

संबंधित पोस्ट
November 2025 Jamadi'al Ula 1447
Mon Tue Wed Thu Fri Sat Sun
27 6
28 7
29 8
30 9
31 10
1 11
2 12
3 13
4 14
5 15
6 16
7 17
8 18
9 19
10 20
11 21
12 22
13 23
14 24
15 25
16 26
17 27
18 28
19 29
20 30
21 Jamadi'al Thani 1
22 2
23 3
24 4
25 5
26 6
27 7
28 8
29 9
30 10

0 Comments

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *