इनामुर्रहमान खान
फेब्रुवारी 1964 मध्ये वयोवृद्ध लेखकाचा हा लेख उर्दु मासिक `जिंदगी’ मध्ये प्रकाशित झाला होता. या लेखाचे देशव्यापी महत्त्व त्या काळीही होते आणि आज तर त्याचे महत्त्व आणखीन वाढले आहे. उग्र राष्ट्रवाद आणि भौतिकवादी नैतिकतेची पाश्चिमात्यांनी दिलेली देणगीने आपला देश नरक करून टाकल आहे.
जातीय दंगलीचे ऐतिहासिक व तात्कालिक कारण सांगून तात्कालिक व स्थानिय उपाय सांगितले गेले आहेत आणि या भीतीच्या व दहशतीच्या परिस्थितीतून एक आशेचा प्रकाश किरण हा काळोख दूर करण्यास सक्षम आहे.
आयएमपीटी अ.क्र.37 -पृष्ठे – 24 मूल्य – 10 आवृत्ती – 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/x5cftzduvpoj0bgut7kwz9haptgmfgil
0 Comments