– मुहम्मद फारूक खान
इस्लाम एक गंभीर विषय आहे मात्र तो मानवतेच्या दृष्टीने अत्यंत सरळ व सुलभ विचार आहे. या पुस्तिकेत इस्लामचे वास्तविक स्वरूप देशवासीयांसमोर माडण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय धर्म ग्रंथात पैगंबर मुहम्मद (स.) यांचा उल्लेख अल्लाहसंबंधी उपनिषदाचे भविष्य कथन, महात्मा बुद्धाचे भविष्य कथन, पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनावर मुस्लिमेतर विद्वानांनी लिहिलेली पुस्तके आणि पवित्र कुरआन सेवेत भारतातील मुस्लिमेतर विद्वानांचा सहभाग इ. विषयावर विवेचन आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 111 -पृष्ठे – 20 मूल्य – 08 आवृत्ती – 2 (2011)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2nctzdwtp5h7w30838duqkewkstf05jv
0 Comments