– सय्यद अबुल आला मौदूदी
मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी यांनी 10 मे 1947 रोजी दारूस्सलाम पठाणकोट येथे एका जाहीर सभेत हे भाषण दिले होते. त्यावेळी संपूर्ण पंजाब ज्वालामुखीच्या तोंडावर होता. पुस्तिकेत सृष्टी कल्याणाची संकल्पना मांडली आहे.
अल्लाहजवळ रचनात्मकता प्रिय आहे तर विघातकता अप्रिय आहे. त्याला मुळीच पसंत नाही की त्याने निर्मिलेल्या सृष्टीत बिघाड व्हावा व तिला ओसाड व उजाड केले जावे. या जगाचे अव्यवस्था, दुर्गंधी व घाणीने, जुलुमाने व अत्याचाराने वाटोळे केले जावे.

आयएमपीटी अ.क्र. 10 -पृष्ठे – 32 मूल्य – 18 आवृत्ती – 13 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/lybwu7v5qxv3qetojhcjbniu989fomqq
0 Comments