भाषांतर – हुसेन चांद खान पठान
कायदा मानवी जीवनाच्या कोणत्याही विभागाशी संबंधीत असो, मानव आणि मानवी सभ्यतेसाठी त्याची आवश्यकता महत्त्वाची असते. त्याच्या अभावी मानवाचे श्रेष्ठत्व कायम राहू शकत नाही आणि सभ्यतेचे अस्तित्वही शिलक राह शकत नाही. कायद्यामुळे मानवी समूहाचे समाजामध्ये रूपांतर होते. कायद्यामुळे लोकांच्या अधिकाराचे संरक्षण होते आणि सामूहिक जीवनास शक्ती प्राप्त होते. अत्याचार आणि समाजविघातक दुष्कृत्यामुळे होणाऱ्या विनाशापासून समाजाला कायद्यामुळे संरक्षण मिळते, न्याय आणि शांती लाभते. मानवी सभ्यतेच्या वृद्धीस कायद्यामुळे संधी प्राप्त होते. कायद्याची पकड जर नसेल तर सर्वत्र अराजक पसरेल. म्हणून कायद्याचे अस्तित्व आणि कायदाविषयक संस्थांची स्थापना या समाजाची अपरिहार्यता आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 131 पृष्ठे – 104 मूल्य – 6 आवृत्ती – 1 (2007)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/813vor04a3u8i41puit0m923gbvpibek
0 Comments