– अबुल लैस इस्लाही नदवी
“दारूबंदी यशस्वी करण्यात धार्मिक आणि सामाजिक संस्थांची भूमिका” या विषयावर एका चर्चा सत्रात मौलाना अबुल लैस इस्लाही (रह) यांनी वाचलेला हा निबंध आहे, प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने तो वाचकांसमोर आहे.
समाजात व देशात दारूबंदी मोहिम पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी सर्वात मोठे साधन ईशभक्ती, ईशपरायणता व केलेल्या कर्मांचा परलोक जीवनात मृत्यूपश्चात द्यावा लागणारा हिशेब म्हणजेच उत्तर दायित्वाची प्रखर जाणीव आणि परलोक जीवनाच्या यशाची उत्कट अभिलाषा; हेच आहे. याविषयी सविस्तर चर्चा आहे.
आयएमपीटी अ.क्र. 06 -पृष्ठे – 16 मूल्य – 10 आवृत्ती – 6 (2014)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/2b3rexy90akz2orenlfsmqnuy2e7omm7
दारूबंदी आणि इस्लाम
संबंधित पोस्ट
0 Comments