लेखक – डॉ. इल्तिफात अहमद
भाषांतर – प्रा. अब्दुर्रहमान शेख
मुस्लिमेतर बांधव दिव्य कुरआनला फक्त मुसलमानांचाच ग्रंथ समजतात. इस्लाम विषयी हा एक फार मोठा गैरसमज त्यांच्या मनात घर करुन आहे. ह्याच मानसिकतेतुन दुसऱ्या धर्माला वेगळा धर्म मानला जावून अनेकानेक धर्म उदयास आले. परंतु त्यांच्या धार्मिक ग्रंथांमध्ये स्पष्ट नमूद आहे की एक प्रेषित नंतर दुसरा प्रेषित धरतीवर अनावश्यक येत नाही तर आवश्यकतेनुसारच प्रकट होतो. जर रामाची शिकवण शुध्द स्वरुपात उपलब्ध असती तर कृष्णाची आवश्यकता भासली नसती. आम्ही ह्या पुस्तिकेत प्राचीन धार्मिक ग्रंथातील फेरबदलास त्यांच्याच धर्मपंडितांद्वारे प्रस्तुत केले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 78 पृष्ठे – 40 मूल्य – 9 आवृत्ती – 1 (JUNE 2004)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/nq5uf6v6x1zqrbfj7igyrna3p1t813bl
0 Comments