– मौ. सय्यद अबुल आला मौदूदी
या संदर्भ ग्रंथामध्ये दिव्य कुरआनच्या अंतिम अध्यायाचे (भाग 30) भाष्य अनुवादासह आलेले आहे. सूरह अल् फातिहा जो प्रारंभीचा अध्याय आहे, त्यास सुद्धा या अंतिम अध्ययाच्या सुरवातीला घेतले आहे. कारण सूरह अल् फातिहा नमाजमध्ये सतत पठण होणारा अध्याय आहे.
कुरआनच्या भाग 30 मध्ये जो अध्ययन 78 ते अध्यायन 114 पर्यंतचे आकाराने लहान अध्यायांचा समावेश झालेला आहे. यातील बहुतांश अध्याय मक्का कालीन आहेत.
आयएमपीटी अ.क्र. 67 पृष्ठे – 352 मूल्य – 175 आवृत्ती – 2 (2014)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/13khpzryq1t7xyiupfc46l1b2bk8ggrj
0 Comments