– इब्राहीम सईद
एकमेव अल्लाहवर श्रद्धा ठेवणे म्हणजे एकेश्वरत्व मान्य करणे. हे इस्लामचे मूलभूत आहे आणि या मूलभूत सत्यावर इस्लाम धर्माची भक्कम बांधणी झाली आहे. इस्लाम धर्माविषयीचे समज गैरसमज दूर करावयाचे असतील त्यांना ही मूलभूत सत्यता स्पष्ट होणे अनिवार्य आहे.
या विश्वाचा निर्माता एकच आहे तो अल्लाह – चालक, मालक, शासक आणि त्याने निर्मिलेला मनुष्य त्याचा गुलाम आहे. इस्लामविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी या ग्रंथात या अनुषंगाने प्रयत्न करण्यात आले आहे.
आयएमपीटी अ.क्र. 60 -पृष्ठे – 80 मूल्य – 35 आवृत्ती -5 (2013)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/2lwiq0buto612pxlqwsz4o74mr6dkmqi
0 Comments