लेखक – स्वामी लक्ष्मी शंकाराचार्य
भाषांतर – सय्यद ज़ाकिर अली
खरोखरच इस्लाम एक आतंकवादी धर्म आहे काय?
सर्वप्रथम याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे की मुहम्मद (स.) हे अल्लाहचे अंतिम प्रेषित आहेत. यांच्यावरच अंतिम ईशग्रंथ कुरआन अवतरित झाला. त्यांना प्रेषित्व मिळाल्यापासून २३ वर्षांपर्यंत त्यांनी जे काही केले, ते अगदी कुरआननुसारच केले. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास मुहम्मद (स.) यांचे संपूर्ण जीवन कुरआनचेच अर्थात इस्लामचेच प्रात्यक्षिक अगर व्यावहारिक रूप आहे. म्हणून कुरआन व इस्लामला जाणून घेण्याचा सर्वांत महत्त्वपूर्ण व सोपा मार्ग प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणे आहे, मुहम्मद (स.) यांचे जीवनचरित्र आणि कुरआन वाचून आपण स्वत: निर्णय घेऊ शकता की ‘इस्लाम एक आतंक आहे की आदर्श!’
आयएमपीटी अ.क्र. 192 पृष्ठे – 84 मूल्य – 35 आवृत्ती – 4 (March 2015)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/c1md1yvj4u0kbyrescezeujdt8c661ct
0 Comments