प्रसिद्ध हिंदी व उर्दू साहित्यिक प्रेमचंद यांचे हे लिखाण `साप्ताहिक प्रताप’ (डिसे. 1925) मधून घेतलेले आहे. हिंदु आणि मुस्लिम दोन्ही हजारों वर्षांपासून हिंदुस्थानात राहात आहेत परंतु आजपर्यंत एकमेकांना समजू शकले नाहीत.
आजही हिंदुसाठी मुस्लिम एक रहस्य आहे तसेच मुस्लिमांसाठी हिंदु एक रहस्य आहे. ते दोन्ही एकमेकांना जाणून सुद्धा घेत नाहीत. ही चिंता या पुस्तकात वर्णन करण्यात आली आहे. संस्कृतीचे तीन प्रकार न्याय, समानता, विश्वबंधुत्व तसेच इस्लामी जीवन संस्कृतीची आणखी काही वैशिष्ट्यें वर्णन केली आहेत.

आयएमपीटी अ.क्र. 127 -पृष्ठे – 08 मूल्य – 06 आवृत्ती – 2 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/p9x27qwhzzkr7evsmku9s53o8tx2o4lz
0 Comments