– अबू मुहम्मद इमामुद्दीन
इस्लाम विरोधकांनी `जिहाद’ व `जिझिया’ या दोन विषयांना अनुसरून खूप दुष्प्रचार केला आहे आणि इस्लाम प्रसार जोरजबरदस्तीने झाला. मुस्लिमेतरांवर कर लादून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास विवश केले जाते. जिझियाचा हाच मुख्य उद्देश होता, असा दुष्प्रचार केला जातो.
हे पुस्तक वाचल्यावर वाचकाच्या लक्षात येते की `जिहाद’ आणि `जिझिया’ची वस्तुस्थिती काय आहे, तसेच विरोधकांचा प्रचार किती भ्रष्ट व द्वेषमूलक आणि निराधार आहे.
आयएमपीटी अ.क्र. 83 -पृष्ठे – 32 मूल्य – 12 आवृत्ती – 3 (2012)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/87ymxozw2iw35syildwrzd27jfq4m475
0 Comments