लेखक – अबूज़र कमालुद्दिन
भाषांतर – प्रा. सय्यद शाह मेहमूद
भारत देशासाठी इस्लाम नवीन नाही. मागील बाराशे वर्षापासून “अल्लाहु अकबर’ची उद्घोषणा भारताच्या
कानाकोपत्यात प्रतिध्वनित होत आहे. परंतु काही इतिहासकार, राजनैतिक व्यक्ती आणि मुस्लिम समाजाचे दारि–, निरक्षरता आणि आपसाप्तील दूही, यामुळे सच्य भारतवासियांवर पूर्णपणे स्पष्ट होऊ शकले नाही. इस्लाम धर्मास च्याच्या तात्विक आणि नैसर्गिक स्वरूपात देशाबांधवासमक्ष सादर केले जावे. नितांत आवश्यकता आहे की सक्षम प्रसार व निमंत्रणाद्वारे भारताच्या घराघरामध्ये इस्लाम संदेश पोहचविला जावा. सत्याच्या शोधात असलेत्त्या पवित्र आत्म्यंना त्यामुळे जीवनाचे योग्य ध्येय प्राप्त होईल. संभाव्य नुकसानीपासून ते वाचतील, त्यांना सार्थकता व मोक्षप्राप्तीच्या मार्गावर चालणे शक्य होईल. इस्लाम काय आहे? कोणच्या तत्वांचा पुरस्कार करणारा आहे? भारताला याची काय आवश्यकता आहे? या पुस्तकामुळे याविषयांवर प्रकाश पडेल
आयएमपीटी अ.क्र. 80 पृष्ठे – 24 मूल्य – 16 आवृत्ती – 4 th (Jan 2016)
डाउनलोड लिंक : https://app.box.com/s/eekba7gnsgvwz3uijihpzlyd3tiskbrf
0 Comments