– डॉ. एम. जियाउर्रहमान आज़मी
भाषांतर – बादशाह बार्शीकर
इस्लामी जगताचा ह्या दिव्य विचाराचा वारसा कोणी पुढे न्यायचा ? आजच्या भारतीय नेत्यांची क्षुद्र स्वार्थासाठी आपसात चाललेली हाणामारी, राष्ट्र मेले तरी आम्ही चैनित जगलो पाहिजे हा अट्टाहास. चोहोकडून अंधारून आल्या सारखे वाटते.
तेव्हा अचानक प्रकाशाचा झोत, कुरआन व प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या रूपाने हे भाषांतर करताना जाणवला. क्षणकाल अंतरबाह्य उजळून निघाल्याची सुखद जाणीव मनाला झाली.
इस्लाम हा एक केवळ तथाकथित धर्म नाही. तर ती वैश्विक एकात्मतेची जाणीव आहे. वाचकांना विनंती आहे. त्यांनी कसलेही पूर्वग्रह मनात न आणता इस्लाम समजून घ्यावा.
आयएमपीटी अ.क्र. 92 पृष्ठे – 120 मूल्य – 25 आवृत्ती – 1 (2004)
डाऊनलोड लिंक : https://app.box.com/s/ole08p8jkyogs2jwa1d32otm3b86t31c
0 Comments